आज पर्यत मला हे समजत नव्हते एखादा माणूस दारु पिउन कोठे सार्वजनिक किंवा वैयक्तिक ठिकाणी गोंधळ घालून शिव्या देताना दिसला तर त्यास जावूद्या पिलेला आहे म्हणून माफ का करत होते
ते आज सरकार ने दाखवून दिले तो देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा आदर्श व्यक्ती आहे म्हणून त्याचा सन्मान राखा💐💐💐🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
: ४० दिवसात लोकांनी दाखवून दिलं
दारूविना जनता जगू शकते 😄😄
४० दिवसानंतर सरकारने दाखवून दिलं की
सरकार दारुशिवाय जगू शकत नाही 😜
आजपासून बेवडे म्हणायचं नाही…!
अर्थसैनिक
म्हणायचं…!!
ते ही सन्मानपूर्वक…!!
🙊😂😜🤣
आज सरकार ने कळविले..!!!🥃
जो पर्यंत लोक “बसत” नाहीत, तो पर्यंत अर्थव्यवस्था “उभी” रहात नाही…
😜😆🤪🤣😂

आज समजतय दारुड्या माणसाचे पाय का लटपटतात ते 🤔
अहो,खांदया वर “अर्थव्यवस्थेचा” भार असतो त्यांच्या 😁
राम कृष्ण हरि

पीएम केयर मध्ये १००० रुपये डोनेशन द्यायचे की त्या रुपयांची दारू प्यायची..?
सरकारला जास्त फायदा कशात आहे?
🍸🍸🍺🍺🥃🥃

एका बेवड्यानी इकॉनॉमी समजून सांगितली. पीएम केयर मध्ये १००० रुपये डोनेशन दिल्यास आपल्यास तीस टक्के इन्कम टॅक्स बेनिफिट मिळते त्यामुळे तुमचे सरकारला योगदान ७०० रुपये इतके असते, त्या उलट १००० रुपयांची दारूची बाटली🍾 घेतल्यास ७२% टॅक्स असल्याने तुमचे सरकारच्या तिजोरीत ७२० रुपये जातात आणि ७५० मिलिलिटर दारू तुमच्या घशात जाते.
त्यामुळे, एक हजार रुपये डोनेशन देण्यापेक्षा एक दारूची बाटली🍾 घेतल्यास आपल्याकडून सरकारला जास्त मदत पोहोचते.
Cheers🍻
🤐😷🤔😛😛🤔😛
आज खूप दिवसांनी तिचा फोन आला…
मी काही विचारायच्या आधीच तिनं विचारलं..
तू सध्या लॉक डाऊन मध्ये काय करतो?
मीही भोळेपणानं सांगून टाकलं…
मुलांचा अभ्यास घेतो, पोलिसांना चुकवून दुध, किराणा, दळण, भाजी आणतो.
बायकोची बोलणीही खातो आणि ..
धुणी भांडी सुद्धा करतो 😞
हे ऐकून ती खूप भावुक झाली आणि शेवटी म्हणाली…
तुलाच हो म्हणायाला हवं होतं रे..
आमचं ध्यान दोन दिवसा पासुन वाईन शॉप च्या रांगेत उभारलंय 😡
😇😇😇😇😇