150 जबरदस्त मराठी विनोद फनी चुटकुले, Khatarnak Marathi jokes ever

वाचा 150 जबरदस्त मराठी विनोद व्हाट्सअप जोक्स, Most funny Chutkule jokes in Marathi language. Jokes on corona, doctor nurse jokes, khatarnak Marathi Gappa goshti and so on…

किचन टिप्स.
भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात.
त्याच शेजारी दुसऱ्या बरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात.
आपलं मत काय? 😂😂😂
-Gurujee!

पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत माझ्या हातात बघुन.!
😂😂 शेजारीण फोन वर: चुकीच पाउल घेऊ नका मी विचार करुन सांगेल.😍😍😜😜

एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत….😂😂😂

काही लोकं आपलं मूड ऑफ झाला की DP काढून टाकतात
असा कसा यांचा मुड
जो स्वतःचा थोबाडही बघवत नाय
😜😜😜

Funny whatsapp messages, marathi jokes, bhayankar jokes

एक माणूस फिक्स्ड डिपॉजिट करण्यासाठी बँकेत जातो आणि विचारतो…

माणूस : सर मला बँकेत फिक्स्ड डिपॉजिट करायचे आहेत.

क्लर्क : सॉरी सर! ती स्कीम आता बंद झाली आहे.

ग्राहक (रागात येऊन ) : अस कस नाहीये ! मग भिंतीवर त्या पाटीवर कशाला लावलं आहे?

क्लर्क (शांतपणे) : भिंतीवर गांधीजी पण आहेत. आहेत का ते आता?
🤣🤣🤣🤣🤣

यजमान : आम्ही दार्जीलिंगचा चहा वापरतो
पुणेकर : वा , तरीच छान थंड होता. . .
किमान शब्दात कमाल अपमान
😂😂😂

Funny jokes on tea in Marathi

हात त्याचाच पकडा जो हात तुमचा कधीच मरेपर्यंत सोडणार नाही…
उदा :-
विजेची तार…
😛😛😂😂😂😝😂😂😜😜😜

भांडण केल्यावर कधी आठवलं का कि…
🤔🤔🤔
अरे यारं आपण हा पॉईंट तर बोललोच नही…
😝😝😝😂😂😜😜😛😛😛😛

very funny marathi jokes, whatsapp jokes, bhayankar jokes

Hindi Jokes

Funny marathi gavthi jokes, whatsapp jokes

चिनी टिव्हीवर लेटेस्ट जाहिरात
सर आम्ही तुम्हाला चक्क वटवाघूळ खाताना बघतोय
माझ्या आवडीचे वटवाघूळ , साप , खवल्या मांजर , कावळा , कुत्री असे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो
तरी इतका फिटनेस
चिंग टिंग पिंग ऑईल
चिंग टिंग पिंग ऑईल असेल घरी
तर फिटनेसची चिंता डोंट वरी
😁😂🤣😃😄🤣🤣🤣🤣

स्वत:ला इतकं मजबूत बनवा की,
एखाद्याने दगड जरी फेकून मारला
तर दगडाचा भुगाच झाला पाहिजे.
😂😂🤣🤣😜

funny marathi jokes, bhayankar jokes

मित्र :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
मी :- वाट बघतोय….?
मित्र :- कश्याची….?
मी :- बॅटरी लो होण्याची….?
😨😨😨🤪🤪😂😂😝🤣🤣🤣

Friendship jokes in Marathi, bhayankar jokes

२ चा पाढा एका कागदावर लिहून तो जाळल्यास जी राख तयार होते तिला ‘बेचिराख’ म्हणतात!
शपथ काय काय सुचायला लागलय बसल्या बसल्या !
🙄🤔😂,

teachers jokes in Marathi, bhayankar jokes

दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते….
समोरून एक ससा जोरात पळून गेला….
पहिला वाघ ( दचकून ):- आयला, काय गेलं रे….?
दुसरा वाघ :- काही नाही रे, फास्ट फूड होत……
😛😛😛😂😛😛😂🤪🤪😂😂🤣🤣🤣🤣😜😜😝

Tigers jokes in Marathi, bhayankar jokes

अरे हित नाकात कापूस घालायाची वेळ आली आलिये.
आणि ह्या बायकांच वेगळच चालू आहे.
नथीचा नखरा challenge
🤦🤷🙄😜😂🤣

Navra Bayko jokes in Marathi, bhayankar jokes

“रतन” सगळेच असतात,,,,
.
पण “खत्री” बनायचं की “टाटा” हे ज्याने – त्याने ठरवायचं असतं….
.
😀😂😜🤓

Funniest marathi jokes ever, bhayankar jokes

हसा हसा फनी जोक्स

शाळे वाले पुस्तकांच्या पानांचे फोटो काढून पाठवत आहेत!
मी पण विचार करतोय नोटांचा फोटो काढून पाठवून देवू फी पण भरली जाईल 😂😂

School jokes, marathi, bhayankar jokes

Doctor Patient Jokes in Marathi

एका लग्नाच्या कार्यालयात एका माणसाला मुलीकडचे विचारतात, “तुम्ही वर पिता का ?” उत्तर : तसं काही नाही. खाली व्यवस्था केली असेल तरीही चालेल… 😜😜😃😃💐🍾

दारूच्या दुकानवरचा असा एक बोर्ड “जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल तेव्हा आपोआपच माझ्याही प्रेमात पडाल” मग आयुष्यभर कुठे ना कुठे पडत रहाल.😂😂😂

🥴एका वेड्याने मोबाइलच्या  दुकानतुन एक चांगला महागडा फोन चोरला. 📱 🚶🏻मालक  बाहेरून आत येत होते तेव्हा त्यांनी त्याला पकडले. परंतु त्यांना माहित पडले की हा चोर वेडा आहे..😐 तेव्हा त्यानी विचार केला कि हा वेडा एवढा महागडा फोन कसा काय ऑपरेट करू शकतो…. 🤔 तेव्हा त्यांनी त्या वेड्याला सांगितले की फोन ऑपरेट करून दाखव…🙁📲 वेड्याने खुश होऊन मोबाइल स्क्रीनला टच करायला सुरवात केली.परंतु काहीच झाले नाही.🙃 पण तो सारखा सारखा स्क्रीनला ट्च करत राहिला….. Read more

पेट्रोल आणि डिझेल चे दर कमी होत नसतील तर, किलोमीटर चे दगड तरी जवळ जवळ लावा … म्हणजे गाडीचा एव्हरेज तरी वाढेल …. 😂😂😂

जोक्स चुटकुले

खाकर देख लो कोरोनिल ,अच्छे हुए तो ठीक ,✋🏻🤫नहीं तो पिछले 40 साल से fair &  lovely ने कौन सा तुम्हें काले से गोरा बना दिया.. 🤣🤣🤣

पुण्याचे बापट काका म्हणाले, आज सकाळी चहा केला पण गाळणीच मिळत नव्हती….. मग आम्हीं सगळे मास्क लावूनच चहा प्यायलो! तुम्हाला म्हणून सांगतो ! टँलेंट  इतकं भरलय पुणेकरां मध्ये , पण कधी गर्व नाही हो !!!!! 😜😛😝

आत्ताच्या मुली क्रिम लावून गोर्या होतात.. आणि, लग्नानंतर पोरग काळ झालं कि लगेच म्हणतात बापावरच गेलंय… 😂😂🤣

भन्नाट मराठी जोक

चीन मध्ये ABP चॅनेल वर बंदी, सारखे बोलत असतात ऊघडा डोळे बघा नीट,🤣🤣🤣🤣

ऐकदा एका गावात तलाठ्याच्या मागं कुत्रा लागतो…..
.
.
तलाठी सगळ्या गावातनं पळून आल्यावर एका झाडावर चढतो आणि .
.
.
कुत्र्याला म्हणतो साल्या तुझ्याकडे गुंठाभर जरी जमिन असती ना….?????
तर तुला समजलं असतं कुणाशी पंगा
घेतला ते….???
???????????
😜
🤨🤨🤨🤣🤣🤣🤣😛😛😛

माझ्या फार्मवर लावणीचा कार्यक्रम आयोजित केल्याचे कळल्यावर लांबून लांबून बरेच मित्र गाडया करून आले…. त्यांच्याकडून व्यवस्थित भात-लावणी करुन घेतली. सगळे मला जाताना शिव्या देऊन गेले. माझं काय चुकलं ?? 🤪🤪🤪

एखादी गोष्ट आपण काय सांगतो यापेक्षा ती कोणत्या शब्दात सांगतो याला जास्त महत्त्व असते.
.
उदाहरणार्थ…
.
‘मिले सूर मेरा तुम्हारा’ गाण्यात सांगितलंय…
“माझ्या तुमच्या जुळता तारा मधुर सुरांच्या बरसती धारा”
हे सर्व सभ्य लोकांना आवडते.
पण हेच जेव्हा दादा कोंडकेंनी सांगितले की,
“जवा तुझं नि माझं जुळं, पाणी थेंब थेंब गळं”
तेंव्हा मात्र लोकांनी त्यांना नावं ठेवली!🙏
😬🙄🤪😁😜😝😂

व्हाट्सएपच्या फॅमिली ग्रुपमध्ये शक्यतो दोन प्रकार असतात, एक सासरचा, एक माहेरचा..
पुरुष आपल्या सासरच्या ग्रुपवर अत्यंत गप्प आणि उदासीन असतात, अधूनमधून वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि एखादा पाचकळ विनोद सोडला तर ते ना पोस्ट वाचतात ना काही लिहितात.
स्त्रियाही आपल्या सासरच्या ग्रुपवर काही लिहीत नाहीत, अधूनमधून फॉरवर्ड टाकतात, पण बारकाईने वाचत मात्र असतात शिवाय आपल्या नणंद, जावा, चुलत-आते सासवा वगैरे खास प्रेमाच्या माणसांचे बदललेले DP नक्की पाहत असतात.
याला पुढच्या युद्धासाठी दारुगोळा जमा करणे म्हणतात..😄😂😂😂

2 thoughts on “150 जबरदस्त मराठी विनोद फनी चुटकुले, Khatarnak Marathi jokes ever”

Leave a Comment