लॉकडाउन जोक्स मराठी मध्ये Lockdown jokes in Marathi Hindi
पत्नी बोली–एक महीने में तुम्हे गृहकार्य में एकदम माहिर कर दूँगी..!!पति बोला–फिर कोई अच्छी सी लड़की देखकर हाथ भी पीले करवा देना!!😷🤒🤕😝😝😜😜 शेजाऱ्यांकडे लग्न 👰🏻होतं, आम्हाला बोलावणं नाही आलं..😡पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. दूर कोपऱ्यावर ऊभा राहून आत जाणारी माणसं मोजत बसलो. 🚶🏻♂️🚶🏻♀️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️….जसे ५० क्रॉस झाले, तसा पोलिसांना 👮🏻♂️फोन लावला… 🤷🏻♂️🤣😜😂हंड्यावर हंडे सात,त्यावर मांडली परात,कोरोनाना … Read more