ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडके
यांचा खूप मोठं योगदान आहे.
ते कस?
Steve Jobs- सर माझे प्रोडक्ट
यशस्वी होण्यासाठी काही उपाय सुचवा.
Dada Kondke-“I”घाल
आणि परिणाम तुमच्या समोर आहेच…
iphone,ipad, ipod etc.
एक तरी चांगलं कि जगातले सर्व देवी देवता भारत देशामध्येच होऊन गेले…
नाहीतर तर…
घरातल्या बायकांनी असा हट्ट धरला असता…
‘लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय…
जपानच्या देवीला बोलले होते एकदा दर्शनाला येते…
ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते…‘
नवरा आयुष्यभर उधारीत, आणि बायको वारीत…
😂😂😂
चला तर एक प्रश्न विचारतो.
खाली दिलेल्या रिकाम्या जागी ” हो ” किंवा ” नाहीं ” असे भरा.
1………….. मी मानव नाही माकड आहे.
2 ………….. मी वेडा आहे.
3 ………….. माझ्या डोक्या चा काहीच उपचार नाही .
4 ………….. मला पागलखान्यात जायचं.
दवाखान्यातील मजेदार गोष्ट
ऑपरेशन सुरु व्हायच्या आधी पेशंट चा लक्ष टेबल वर ठेवलेल्या फुलांच्या हार वर जाते. ते बघून डॉक्टर ला विचारतो.
पेशंट : डाॅक्टर हा फुलांचा हार इथे का ठेवलं आहे?
डाॅक्टर : आज हे माझं पाहिलं ऑपरेशन आहे,
यशस्वी झाले तर माझ्यासाठी
नाहीतर तुझ्यासाठी.
😂😂😂😂😂
मी तर माझ्या शौक साठी बन्दुक सोबत ठेवत असतो,
नाहीतर टिकल्या घासल्या वरहि फोड़ता येते.
🤣🤣🤣🤣🤣
सर्व मित्र मंडळींना सूचित करण्यात येते की
दिवाळीच्या दिवशी एकाच काडीने 5-6 दिवे लावू नये.
नाहीतर तुमच्या घरच्यांना पटून जाईल की,
आपल लेकरू सिगरेट घेतो…
🤣🤣🤣🤣🤣
एक दिवस एक मानुस दुकानात अंडरवियर घ्यासाठी दुकानात जाता तेव्हा…
माणूस : माझ्या साठी Underwear दाखवा…
दुकानदार :- हे बघा फक्त १५०० रुपयाला आहे.
माणूस : दररोज घालायची दाखवा Partywear नकोय…
आणी आता तुम्हाला एकावर एक फ्री द्या लागेल.
दुकानदार : का बर?
माणूस : का म्हणजे? अहो जी आत्ता घातलीय ती फाटली ना किंमत ऐकून…
🤣🤣🤣🤣🤣
आज मी बातमी बघत होतो तर भारत सरकारचा नवीन निर्णय बघितला…
ज्यांच्या मोबाईलचा कँमेरा 2 किंवा ३ mega pixel आहे त्यांना दारीद्र्य रेषेखालील घोषीत करण्यात येईल…
😂😂😂😂😂
कॉलेज मधील एका तरुण मुलाला सकाळी ७ वाजता एका अनोळखी नंबर वरून कॉल येतो.
मुलगा :- Hello, कोन बोलत आहे?
मुलगी :-हम तेरे बिन अब रह नाही सकते…
तेरे बिना क्या वजूद मेरा…
मुलगा (हे ऐकून खूप आनंदित होऊन जातो.) :- कोण आहे?
मुलगी :- तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे
ही हो जायेंगे जुदा…!
मुलगा :- (भावुक हौउन) खरंच
तू माझ्याशी प्रेम करतेस का?
मुलगी : इस गाने को अपनी कॉलर ट्यून
बनाने के लिए 8 दबाएं।
🤣🤣🤣🤣🤣
उन्हाळ्याचा दिवस असतो, एका मुलाला खूप जास्त कुल्फी खायची इच्छा होत असते, पण त्याच्या कडे त्या वेळेस तेवढे पैसे नसते.
म्हणून तो एक जुगाड लावतो.
तो मुलगा त्या कुल्फी वाल्याकडे जातो.
मुलगा : ओ काका, हे कुल्फी कितीला आहे?
कुल्फीवाला : १०, २० आणि ५० रुपयांला.
मुलगा ५० रुपयेवाली २ कुल्फी खातो आणि घरी जायचा रास्ता पकडतो.
कुल्फीवाला : अरे, पैसे तर दे?
मुलगा :आमच्या घरचे म्हणतात कि खा, प्या मजा करा..पण पैशाचा कधी लालच करायचा नाही!
🤣🤣🤣🤣🤣