कोरोना पासुन कसं वाचायचं हे जाणून घ्यायचं आसेल तर मला बिनधास्त काॅल करा
माझ्या काॅलर ट्युन मध्ये ती बाई सगळं सांगेल
सुप्रभात 😀🙏🏻
कोरोना झाल्यावर उपचारासाठी मंत्री नांदेडहून मुंबईला गेलेत!
2 वर्षे मुख्यमंत्रीपद
7 वर्षे खासदार
5 वर्षे महसूलमंत्री
5 वर्षे उद्योग आणि सांस्कृतिकमंत्री
आणि आता सहा महिन्यांपासून पुन्हा सत्तेत!
तरीही नांदेडमध्ये आपल्यावर व्यवस्थित उपचार होतील अशी व्यवस्था आपण उभारू शकलो नाही ह्याची त्यांना खात्री आहे
सर्वसामान्य नांदेडकरांनी कोणत्या भरवशावर तिथे admit व्हावे?🤣🤣🤣🤣
पाच महीन्यापासून घरात बसून करोनाची साखळी तोडण्याच्या नादात
शेवटी घरातली सोन्याची साखळी मोडायची वेळ आली.
“पण करोनाची साखळी, ती काही तोडता नाही आली” !
😃😂😝😛🤪😜
आज बँकेत गेलो खाते उघडायला तर मॅनेजर बोलला..
kyc साठी दोन फोटो लागतील .. एक मास्क घातलेला आणि दुसरा विना मास्कचा… 😂😂😝
महाराष्ट्राच्या जिवावर ऊठलेले दोन विषाणू…!
:
:
1 : कोविड – 19…!
:
2 : फडण – 20…!
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये टेस्ट नंतर एका व्यक्तीला करोनाबाधित घोषित करण्यात आले व त्वरीत व्हेंटिलेटर लावावं लागेल व सर्व खर्च ३ लाख होईल असे सांगण्यात आले. खर्च जास्त वाटला तरी जीव आहे तर सर्व आहे, असा विचार करून त्याने होकार सांगितला. त्याला एक फॉर्म भरून देण्यास सांगण्यात आले.
व्यवसाय कॉलम मधे त्याने ‘ सर्विस C.B.I. ‘असे लिहिले.
अचानक हाॅस्पिटलमधिल वातावरण बदलून गेले. डॉक्टरांची दुसरी टीम त्या व्यक्तिला तपासण्यासाठी आली आणि ५ च मिनीटात त्यांनी घोषणा केली की, ‘ साधा सर्दी-खोकला आहे, २ दिवसात औषधाने बरे वाटेल ‘ सारा ‘ C.B.I. ‘ चा परिणाम. गंमत अशी की : ती व्यक्ती Central Bank of India मधे सर्विसला होती… 🤣😂🤣😂🤣😊
राम्या: शाम्या कोठे गेलतास रे !
शाम्या: कोरोना चेक करायला , डॉक्टर म्हणला 5 हजार लागतींन .
राम्या: मंग
शाम्या: मंग काय, जोरात डाक्टर च्या तोंडा वर शिंकुन आलो . 🤣 आता तो डाक्टर त्याची टेस्ट करनार, जर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली , त मंग माझी पण निगेटीव्ह,,,,,,
😂😂😂🤣🤣
रात्रीचे अकरा वाजले होते,रेल्वे पुणेस्टेशन वरून मुंबईला सुटण्याच्या तयारीत होती. पण बसायला जागा नव्हती. हे पाहून मन्याने शिंकायला सुरवात केली.
सारे प्रवासी घाबरून आपापले सामान घेऊन आजूबाजूच्या बोगीत निघून गेले.
मन्या मनोमन खुश झाला आणि त्याने एका रिकाम्या जागेवरआपला बिस्तरा पसरला आणि आडवा झाला. दिवस भरात शिणल्यामुळे तो ताबडतोब झोपी गेला.
सकाळ झाली, चायवाल्याच्या आवाजाने तो जागा झाला. गाडी स्टेशनवर थांबली होती. तो उठून गाडी बाहेर आला आणि चहावाल्याला विचारलं, कोणतं स्टेशन आलं आहे?
चहावाला: पुणे.
मन्या: अरे पण रात्री तर गाडी पुण्याहूनच सुटली होती ना.?
चहावाला: रात्री कोणीतरी कोरोनाचा पेशंट गाडीत चढला होता. त्यामुळे ही बोगी बाजूला ठेवून बाकी गाडी निघून गेली!!!!!
😂😂
एकदा काही टेस्ट करण्यासाठी दवाखान्यात गेलेलो. टेस्ट रिपोर्ट येईपर्यंत मी समोर चहाच्या टपरीवर जाऊन चहा व बिस्किटे घेत असताना समोरच एक लहान मुलगा एकटक 👁 माझ्याकडे बघत होता…!!
मी त्याला बिस्कीट घेतो का…?? म्हणून विचारले, तेव्हा त्याने मान हलवित होकार दर्शविला…!! मी त्याला बिस्कीटाचा पुडा घेऊन दिला. पुडा हातात पडताच मुलगा भराभर खाऊ लागला, न जाणे बिचारा किती दिवसापासून उपाशी होता. तो खात असताना मला खूपच समाधान वाटले…!!😊☺ त्याचे शेवटचे दोन बिस्कीटे शिल्लक असताना तेथे त्या मुलाची आई आली की जी केव्हापासून रांगेत ऊभी राहून केसपेपर काढत होती. आईने आल्या आल्या मुलाच्या थोबाडीत मारली, मी हैरान झालो व तेथून हळूच पसार झालो…!! 🏃🏾🏃🏾 त्यावेळी आईचे काही शब्द माझ्या कानावर आले… “कोणत्या कुत्र्यानं तुला बिस्कीट दिली. अरे मी तुला पन्नास रुप्या खर्च करुन रिक्षानं घेऊन आले… रिकाम्या पोटी टेस्ट करायला…?? मुडदा बशिवला त्या बिस्किट खाऊ घालण्याऱ्याचा”…!!😡😡😠 😂😆😂🤣😂😁🤣😁😁😃😃😉😉
तीन महिने कोमट पाणी पिऊन पिऊन आता पोटातील आतडी सुद्धा विचारू लागलेत… मालक घशात काय गिझर बशिवलाय काय?? 😂😂😂😂😂😂😂😂
पाच महीन्यापासून घरात बसून करोनाची साखळी तोडण्याच्या नादात. शेवटी घरातली सोन्याची साखळी मोडायची वेळ आली. “पण करोनाची साखळी, ती काही तोडता नाही आली” ! 😃😂😝😛🤪😜
🤣🐓🐏🦈🦀🦐
मटण मासे कोंबडी अंडी खेकडे खाऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.उगाच टाळाटाळ करू नका कोरोना अटळ आहे ❗
कोरोना यावर्षीच आहे श्रावण दरवर्षीच आहे ❗
😉😉😉 आम्ही सांगायचं काम केलंय*❗🤗🤗🤗🤗
कोरोना हे बायकोसारखे आहे,
पहिले वाटलं ,
येईल कंट्रोल मध्ये…
पण नंतर समजले,
आपल्यालाच Adjust करावे लागणार आहे…
🙁😕😀
यूपी, बिहारी लोक त्यांच्या राज्यात जाऊन परत मुंबईत पण आले . . . . . महाराष्ट्रीयन माणसे अजून फोन करूनच विचारतात की .. . . . रस्त्यात पोलीस अडवतात का? 😂😂😂😂😂😂😂
मुलगा होईल या आशेवर ५ मुली जन्माला आल्या..!!🤣 १:-नोटबंदी २:- जिएसटी ३:-बेरोजगारी ४:- मंदी ५:-महागाई पण “विकास” काय जन्माला आला नाही.!!😝शेवटी “कोरोना” दत्तक घेतला …
😂🤣😝😆😂
😷😷 ‘ पॉझीटीव्ह’ असेच वाढत राहिले…..😀😀😀
तर एक दिवस…..
🤣😂🤣 ‘निगेटिव्ह’ वालेच क्वारंटाईन करावे लागतील.😜🤪😆
कोरोनावर लस नाही सापडली तरी हरकत नाही… निदान कोरोनाचे किटाणू दिसतील असा चश्मा तरी बनवा! 😎🤩
मग आमचे आम्ही मारू चपलेने
सटासट 🥿🥿🥿
😃😃🤣🤣😃😃
सरकारने घरातून बाहेर पडू नका नाही तर हत्तीच्या पायाखाली देण्यात येईल. अशी जरी घोषणा केली तरी सुद्धा लोक घरा बाहेर पडतील ………हत्ती केवढा आहे बघायला
😁
सहज आपलं सुचलं
मग पुढे पाठवलं
🤣🤣🤣🤣🤣
कधी स्वप्नात पण वाटल न्हावत 🕶️🕶️
मानसा वर पण रोग पडल , 🤧🤒
आणि पिका वर करतात तशी
.🎋🌾 फवारणी करण्या ची वेळ येईल,
🐲❄️🚿🧴
😇😇😇
खिशातून सॅनिटायझर
ची बाटली काढली की
लोक तंबाखू मागितल्या
सारखा हात पुढे करतात आजकाल ….
😂😂😂
आजी आजोबा टीव्हीवर महाभारत बघत होते.
तेथे त्यांची नात आली. वय वर्षे दोन.
तिने महाभारतातील गांधारीला बघितले, तर अवाक होऊन उद्गारली,
”ओह, आबा, तिने बघा, मास्क कुठे लावलाय ?”
😂🤣
कोरोनाचा प्रभाव
अधून मधून एखादि पोस्ट करा…!
तेच आपले करोना निगेटीव चे सर्टिफिकेट समजण्यात येईल…!!
😝😝😝
माननीय मोदी जी
17 तारीख को लोकडाउन भले हटाओ ना हटाओ लेकिन
कोरोना की रिंगटोन जरूर हटा दो
भूल जाते है कि किस काम के लिए फोन किया था यार
😁😁😁😁😁🤣🤣😁😁😁😁🤣🤣
Lockdown संपल्यानंतर
पाणीपुरी आणि शेवपुरी ची चव
पहिल्या सारखी लागणार नाही
कारण आता सगळे भैये पण
हाथ धुवायला शिकले आहेत.
😋😜🤣🤣😝😝😝😂
नानांची एक पुणेरी शंका
संतूर च्या HandWash ने कोरोना चे विषाणू तरुण तर होत नसतील ना ?
🙄🤔😱😇😅
दुकानात रांगेत उभा होतो, समोरचा माणूस जोरात पादला 💨 …. वळून मला बोलला
” जर तुला ऐकू आल असेल म्हणजे तू Social Distancing पाळत नाही आहेस आणि जर तुला वास आला असेल तर तुझ्या मास्क चा काही उपयोग नाही ” 🤦🏻♂🤣😜😂
आज लग्नाच्या पंक्तीत जेवायला बसलो होतो आणि माझा N95 मास्क काढून टेबलावर ठेवलाच होता,तेवढ्यात कुणीतरी बाऊल समजून त्यात खीर वाढून गेला 😷😂😂
पोलिसांना बघून मास्क लावणे म्हणजे,
असं
झालं कि सासू सासरे दिसले कि सुनबाईनं पदर डोक्यावर घेणे
🙈🤣🤣😀😀🤪🤪😂
2020 चा नवीन टोमणा…जेवढे लोक तुझ्या लग्नात आहे होते….
तेवढे तर माझ्या लग्नात वाढपी म्हणून होते…
😂😂😂😜😜😛😝😝😲😲😲😲😃🙈🙈🙈
आज बँकेत गेलो खाते उघडायला तर मॅनेजर बोलला.. KYC साठी दोन फोटो लागतील ..
एक मास्क घातलेला आणि दुसरा विना मास्कचा… 😂😂😂