अमरावती मध्ये आता हेलिकॉप्टर चा हेलिपॅड उभारणार

Helicopter pad in Amravati City, Aeroplane, bhayankar jokes

अमरावती शहरातील नागरीकासाठी खुश खबर

अमरावती स्मार्ट सिटी अंतर्गत, हेलिकॉप्टर प्रवास सेवा सुरु करण्यासाठी मागणीचा पाठपुरावा केल्यामूळे. ,आता बस ची वाट बघावं लागणार नाही.
या वर्षात राजापेठ जवळ लवकरच हेलिपॅड उभारले जाणार आहे. ज्याच्याने अमरावती शहरातुन बाहेर गावी जाणे सोपे होणार आहे. काल दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला , त्यात तीन हजार करोड रुपये हेलिपॅड उभारणीसाठी देणार आहेत , अशी घोषणा सरकारने केली आहे. हेलिपॅड बनवायचे कार्य लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. हेलिपॅड साठी १ एकर जमीन देण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर दर आर्ध्या तासाला उड्डाण करतील , ती खालील प्रमाणे-

  1. अमरावती ते पुणे 5 फेरी
  2. अमरावती ते नागपूर 3 फेरी
  3. अमरावती ते दिल्ली 2 फेरी
  4. अमरावती ते वाशिम 1 फेरी
  5. अमरावती ते शेगाव दिवस भर
  6. अमरावती ते अकोला 2 फेरी
  7. अमरावती ते यवतमाळ 5 फेरी
  8. अमरावती ते चंद्रपुर २ फेरी
  9. अमरावती ते भुसावळ 1 फेरी
  10. अमरावती ते सेलू 1 फेरी
  11. अमरावती ते बुलढाणा 1 फेरी
  12. अमरावती ते वर्धा 1 फेरी

आणि दोन हेलिकॉप्टर आरक्षित ठेवले जातील , ते वेळेनुसार वापरले जातील. अमरावती परिसरातील नागरिकांना ही खुष खबर आहे. श्रीमानणीय महोदयांनी सांगितले की… हेलिपॅड दोन आठवड्यात पूर्ण होईल. एक ट्रायल उड्डाण झाले की नियमित त्याचा वापर सुरू होईल. 🚁🚡🚁🚁✈🚁🚁🛰🚁🚁🛩. . . . . . . . . हे पहाटेच्या सुमारास मला पडलेले स्वप्न.!! 😂😂😂 संपूर्ण बातमी मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद ! वर्षोनूवर्ष रस्त्याचे खड्डे बुजवत नाहीत , चांगले सिमेंट कॉक्रीटचे रस्ते देत नाहीत ,हेलिकॉप्टर सेवा देणार ?? 😱😂😂😂

कोरोना वायरस वर जोक्स वाचा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version