क्लर्क ची हुशारी Honesty of the clerk joke in Marathi

Honesty of the clerk, bhayankar jokes

Honesty of the clerk, Joke of the clerk in Marathi

क्लर्कची हुशारी

काॅन्ट्रक्टरशी बोलणी  झाल्याचे सांगून क्लार्कनी फाईल साहेबांच्या पुढ्यात ठेवली. 

साहेबांनी शेरा मारला 

APPROVED

.

दोन दिवसांनंतर काॅन्ट्रक्टर दिलेला शब्द पाळायला कानाडोळा करू लागला.

.

क्लार्कनी ही गोष्ट साहेबांना सांगितली.

.

साहेब –  आता काय करायचं ?

.

क्लार्क ( स्मितहास्य करत ) – साहेब फक्त APPROVED च्या आधी NOT लिहा बस्स…

.

 NOT APPROVED

Marathi jokes

.

आता परेशान होण्याची वेळ होती काॅन्ट्रक्टरची होती..

.

परत क्लार्कशी तडजोड करत क्लार्कला कसंबसं राजी केलं..

.

क्लार्क परत फाईल घेऊन साहेबांच्या समोर गेला…..

.

साहेब ( वैतागून ) – आता काय करायचं ?

.

क्लार्क ( हसतं ) – साहेब फक्त NOT च्या पुढे E लिहा म्हणजे NOTE: APPROVED बस्स..

.

साहेब (डोक खाजवत):- च्यायला मी कसाकाय याचा साहेब झालो….! 😂🤣

.

अर्थात आपला देश क्लार्क लोकांच्या अश्या अक्कलहुशारीवर चालत आहे.

.

😜😂🤣

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version