पुणे शहरात जेव्हा कोरोना पसरतो Jokes on corona in Pune city

जेव्हा पुणे शहरामध्ये कोरोनाव्हायरस पसरतो, तेव्हा कोणकोणत्या प्रकारचे जोक्स आणि विनोद तयार झाले, त्याची चांगली प्रकारे वर्णन या पोस्टमध्ये केले गेले आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला पोट भरून हसण्यासारखे जोक्स वाचायला मिळतील. पोस्ट आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका. Read jokes on corona virus outbreak in pune city ,Punekar funny jokes and memes in Marathi.

कुलूप सापडलं नाही…
मग दरवाज्यावर
“COVID-19 POSITIVE”
ची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला…!
आम्ही पुणेकर 😜😂🤣

Covid 19 ,ppe kit jokes in Marathi, bhayankar jokes

वाईन शॉपच्या लायनीत उभे राहायला *माणूस* पाहिजे..
सकाळचा चहा, ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, ग्रीन टी आणि 300 rs/पर डे मिळतील.
मुख्य म्हणजे माणूस निर्व्यसनी हवा..😜😂
🖕 पुणेरी पाटी 🖕

Wine shop jokes in Marathi, bhayankar jokes

पुणेरी टेलरची नवीन डोके दुखी…
.
🤔 🤔 🤔 🤔 🤔
गिऱ्हाईक म्हणतंय… “उरलेल्या कपड्यात मास्क शिवून द्या”
.
.
😇🤣😫

Puneri tailor jokes in Marathi, bhayankar jokes

“… कुलूप सापडलं नाही.मग दरवाज्यावर,
COVID-19 POSITIVE
ची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला…!”
सदाशिव पेठ, पुणे
.
पुढे वाचा
.
.
घरी चोरी झाली होती …. भिंतीवर लिहून ठेवले होते
आम्ही PPE Kit घालुनच फिरतो सध्या 🤦‍♂️🤦‍♂️🤪🤪🤪😝😝
चोर पण पुण्याचे 😂😜

Punekar jokes in Marathi

अग बाई सासुबाई बबड्या: आई,ए आई. युसलेस आहेस तू…😫😫
मी तुला मास्क आणायला सांगितले होते.हा ३ दोरीवाला मास्क का आणलास?
त्याची एक दोरी तोंडासमोर लोंबत होती.😂 आत्ता व्हिडीओ कॉन्फरन्सला सगळे कलीग हसत होते.😂😂😁
आसावरी: अरे बापरे,तुला नेमकी तीच पिशवी दिसली का?
अरे तुझे मास्क या पिशवीत आहेत, त्या पिशवीत शेजारच्या आक्कांच्या नातीसाठी आणलेले लंगोट आहेत बबड्या😀😀😁…
काय तू !!😆😆😆

Funny corona virus jokes in Marathi

त्या चिनी लोकांना आपण शापही  नाही देऊ शकत..*
तुमच्या तोंडात किडे पडो
पार्टी दिल्यासारखं होईल नालायकांना ..
😷😷😂😂

Chinese virus corona virus funny memes in Marathi, bhayankar jokes

आज बायकोनं मुलाची नजर उतारवायला मिर्चीचा🌶️ वापर केला.
.
अनं …
जश्या मिर्च्या 🌶️🌶️🌶️चुलीत टाकल्या… आखी सोसायटी खोकायला लागली 🥵🥵…
मग काय 👇
.
.
.महापालिका आरोग्य विभाग आले
अनं……
आज पुरी सोसायटी
क्वारंटाईन ” आहे 😜😂🤣🤣🤣

Lockdown jokes in Marathi

देव जे करतो ते विचारपूर्वक करतो…
.
.
.
आता हेच बघा ना
कान एवढे बाहेर नसते तर आता मास्क लावण्यासाठी खिळे ठोकावे लागले असते…🤣🤣🤣😜😂😂😂

Jokes on mask, covid jokes in Marathi, bhayankar jokes

🌹घाटकोपरची एक मुलगी पॉजिटिव्ह सापडली. त्यामुळे तीची फॅमिली आणि तिचा बॉयफ्रेंड यांना क्वारंटायीन केले गेले.
नंतर असे उघडकीस आले की त्या मुलीला अजून ३ बॉयफ्रेंड होते त्यामुळे ३७ जणांना क्वारंटायीन केले गेले. काल असे लक्षात आले की तिच्या २ बॉयफ्रेंडना आणखी २ गर्लफ्रेंड आहेत. पुढे असे लक्षात आले की त्यांपैकी एका मुलीला अजून २ बॉयफ्रेंड आहेत आणि त्यातील एक लग्न झालेला आहे 🤦🏻‍♂
साला ये कोरोना सबकी पोल खोल रहा है😂😂😂
म्हणून मी कोरोना मधे सुरुवाती पासून संगतोय
*बुलाती है मगर …..*
*जानेका नही*
🤣🤣🤣

जर तुमचा नवरा जास्त वेळ मोबाईल बघत असेल
तर त्याच्यावर रागावू नका, त्याच्याशी भांडू नका,
फक्त त्याचा मोबाईल उचलून फेकून दया.
लक्षात ठेवा!! आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही.😜🤣🤣🤣

Navra Bayko jokes in Marathi, jokes on Mobile, funny conversations between husband and wife in Marathi, bhayankar jokes

त्या अमेरिकन लोकांना टेन्शन आले आहे की आपण जिवंत राहू की नाही…
आणि
इथे भारतीय लोक तर २ वर्ष पुरेल एवढं लोणचं टाकून मोकळे झाले…😅😅
याला म्हणतात confidence😂😂😂

Khatarnak jokes on covid situation, memes in Marathi, bhayankar jokes

Puneri Comedy Funny Jokes

यूपी, बिहारी लोक त्यांच्या राज्यात जाऊन परत मुंबईत पण आले . . . . .
महाराष्ट्रीयन माणसे अजून फोन करूनच विचारतात की .. . . .
रस्त्यात पोलीस अडवतात का?
😂😂😂😂😂😂😂


मुलगा होईल या आशेवर ५ मुली जन्माला आल्या..!!🤣
१:-नोटबंदी २:-जिएसटी ३:-बेरोजगारी ४:- मंदी ५:-महागाई पण “विकास
काय जन्माला आला नाही.!!😝शेवटी “कोरोना” दत्तक घेतला…
😂🤣😝😆😂


कोरोना वर औषध नसणे हे एक सायन्स असेल तर
औषध नसतानाही कोरोना रुग्णांचे बिल लाखात येणे ही एक आर्ट आहे.
😂🥱😅😴🤣😔😂

medicine of corona funny marathi comedy jokes in marathi

गण्या – आता असं सांगणारं कुणी उरलं नाही.. की…
मन्या – मी आयुष्यात कधी अल्कोहोल ला हात पण नाही लावला,असेच ना…😜
😷😷कोरोना पॉझीटीव्ह असेच वाढत राहिले….. 😀😀😀
तर एक दिवस….. 🤣😂🤣
कोरोना निगेटिव्ह वालेच क्वारंटाईन करावे लागतील.😜🤪

आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते…
पण, आर्सेनिक अल्बम गोळ्या मिळाल्या नाही तर ???
तुम्ही तुमच्या लग्नाचा अल्बम सुद्धा पाहू शकता.
त्यामुळे ~ ” रोगप्रतिकारक शक्ती ” आणि ” सहनशक्ती “, दोन्ही वाढते . . .
😜😛😝😃🤣😅😷

आँटी : बेटा कैसे हो? किधर हो आजकल ?🤷
लड़का : हॉस्पिटल में हूं आँटी, कोरोना हुआ है 😐
आँटी : ओह! 🙄 हमारी पहचान में एक लड़की है कोरोना पॉजिटिव, कहो तो बात चलाऊं
😜😂😂😂


नवरा: किराणा सामान आणायला जाते आहेस तर सोबत एक खडू घेऊन जा!
बायको: का?
नवरा: तिथे आखलेल्या वर्तुळात तू मावत नाहीस!
😜😜😂😂

Leave a Comment