पत्नी बोली–
एक महीने में तुम्हे गृहकार्य में एकदम माहिर कर दूँगी..!!
पति बोला–
फिर कोई अच्छी सी लड़की देखकर हाथ भी पीले करवा देना!!
😷🤒🤕😝😝😜😜
शेजाऱ्यांकडे लग्न 👰🏻होतं, आम्हाला बोलावणं नाही आलं..😡
पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. दूर कोपऱ्यावर ऊभा राहून आत जाणारी माणसं मोजत बसलो. 🚶🏻♂️🚶🏻♀️🚶🏻♂️🚶
🏻♂️🚶🏻♂️….
जसे ५० क्रॉस झाले, तसा पोलिसांना 👮🏻♂️फोन लावला… 🤷🏻♂️
🤣😜😂
हंड्यावर हंडे सात,त्यावर मांडली परात,
कोरोनाना हरवायला,बसा आपापल्या घरात😊
केरळ च्या सीमेवर मानसुन ⛈
विचारतोय ….🤫
सरळ येऊ की १४ दिवस
काँरनटाइन होऊन येऊ ??
🤔😧😀🤣
मी : सर 2 दिवस गावी जायचे आहे,
30 दिवसांची सुट्टी पाहिजे.. 😊😊
.
बॉस : 30 दिवस ..?? 😳😳
.
मी : हो सर, 14 दिवस तिकडे क्वारंटाईन,
14 दिवस इकडे क्वारंटाईन, 2 दिवस सुट्टीचे…. 🙄🙄
आज सकाळी अंघोळ झाल्यावर अमिताभने स्वतःची तब्येत कशी आहे
ते बघायला बातम्या लावल्या. ..😀😝😅
जन्म और मृत्यु भगवान के हाथ में है।
आपके हाथ में सिर्फ मोबाइल है
चार्ज कीजिये और चलाते रहिये..!!
😝😝😂😂
गेले ३ महिने, ज्यांनी कडक लाॅक डाऊन पाळला आहे…
🚫🍻🍺🚭 त्या सर्वांनी डकवर्थ लुइस नियमानुसार..
“श्रावण” पाळला नाही तरी चालेल…!!
🤔😳🤔😳🤔😳🤔😳🤔😳
कोरोनावरील लस यशस्वी होण्याच्या एकसाथ इतक्या बातम्या येत आहेत…!
काही दिवसांनी पुण्यात तुळशीबागेत शंभरला चार मिळतील असं वाटतंय…!! 😂🤣😇
Khatarnak Jokes on Lockdown in India
दापोली ची एक मुलगी पॉजिटिव्ह सापडली. त्यामुळे तीची फॅमिली आणि तिचा बॉयफ्रेंड यांना क्वारंटायीन केले गेले.
नंतर असे उघडकीस आले की त्या मुलीला अजून ३ बॉयफ्रेंड होते त्यामुळे ३७ जणांना क्वारंटायीन केले गेले.
काल असे लक्षात आले की तिच्या २ बॉयफ्रेंडना आणखी २ गर्लफ्रेंड आहेत.
पुढे असे लक्षात आले की त्यांपैकी एका मुलीला अजून २ बॉयफ्रेंड आहेत आणि त्यातील एक लग्न झालेला आहे
🤦🏻♂साला ये कोरोना सबकी पोल खोल रहा है😂😂😂
म्हणून मी कोरोना मधे सुरुवाती पासून संगतोय
बुलाती है मगर …..जानेका नही
🤣🤣🤣🤪
आमच्या सोसायटी मध्ये 🏤 अभिनंदन कार्यक्रम करायचे ठरवले.
लॉकडाऊन झाल्या पासून ज्या पुरुषांनी घरी भांडी घासली, झाड लोट केली, कपडे धुतले, त्या सर्वांनी आपली नावे सोसायटीला कळवावी असे सर्क्युलर काढले.
त्यांचा सत्कार केला जाईल असे सांगितले होते. आश्चर्य म्हणजे सोसायटीकडे एकही नाव आले नाही.
खरंच ,पुरुष प्रसिद्धीपासून किती लांब राहतात त्याचे उदाहरण पाहून डोळ्यात 😢 पाणी आले.
😃😄😀🤣🤩😂🙊🙈🙉🤦🏻♂
आयुष्यात असा गोंधळ मी कधी पाहिला नाही…
◆ हवा शुद्ध आहे परंतु मास्क घालणे अनिवार्य आहे.
◆ रस्ते मोकळे आहेत परंतु लांब ड्राईव्हवर जाणे अशक्य आहे.
◆ लोकांचे हात स्वच्छ आहेत पण हस्तांदोलन करु शकत नाही.
◆ मित्रांना एकत्र बसण्यासाठी वेळ आहे पण ते एकत्र बसु शकत नाहीत.
◆ प्रत्येकाला सोमवारी ऑफिसची जायची इच्छा आहे पण शनिवार व रविवार संपत नाही.
◆ ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना ते खर्च करण्याचा कोणताही मार्ग नाही.
◆ ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्याकडे ते कमविण्याचा कोणताही मार्ग नाही.
◆ हातात पुरेसा वेळ आहे परंतु आपण आपली स्वप्ने पूर्ण करु शकत नाही.
◆ आपल्याला स्वयंपाकाचे वेड आहे, परंतु आपण कोणालाही दुपारच्या जेवणासाठी किंवा डिनरला कॉल करु शकत नाही.
◆ गुन्हेगार सभोवताली आहे परंतु तो दिसत नाही.
◆ मी आयुष्यात असा गोंधळ कधीही पाहिला नाही…
😷😧🙁😞
कोरोना वायरस वर जोक्स मराठी मध्ये
Lockdown special
आमचा शेजारी कित्येक दिवस दिसत नव्हता. मला वाटलं, तो कदाचित जिवंत नसेल. या भीतीने मी आज त्याच्या घरी गेलो.
त्याच्या डाव्या पायावर प्लास्टर पाहून मला धक्काच बसला. मी विचारलं, हे कधी घडलं? तू कधी पडलास?
यावर त्याने गूढ हास्याने ‘हळुवार’ उत्तर दिले, त्रास करून घेऊ नको. मला काहीही झालेले नाही. २१ दिवस लॉक-डाऊनमध्ये कुठेही जाण्याची गरज नव्हती. त्यामुळे ऑफिसमधून परत येताना मी २१ दिवसांसाठी पायाला प्लॅस्टर करून घेतले. नाहीतर बायकोनं माझ्याकडून घरकाम करून पाठ मोडून काढली असती आणि आता मी आनंदाने आराम करत आहे.
मी म्हणालो… “तू एक अतिशय मूर्ख आणि स्वार्थी शेजारी आहेस. तू मला ही कल्पना आधी सांगू शकला असतास नाही कां?.”
😡😀😛😊😀
रिचार्ज वर रिचार्ज संपत आहे…
पण
हे लॉकडाऊन काय संपत नाही…
😜😜😛🤣🤣🤣🤣😰😰
हवामान तज्ञ : पुणे करांनो वादळ येणार आहे, कृपया सुरक्षित रहा. घरा बाहेर पडू नका.
पुणेकर : मेल्यांनो आधीच घरात आहोत , आता काय बाथरूम मध्ये लपू का 🤨🤣🤣😂
आज न राहवल्यानं एक हत्ती फ़ॉरेस्ट ऑफिस मध्ये चौकशी साठी गेला….
काय झालं साहेब आजकाल मानस आम्हाला बघायला येतच नाहीत…..आमचं काय चुकलं काय….?
😛😛😛😁😁😝😝😂😜😜🤣🤣🤣🤣😝😝😂😂😂🤣🤣😂🤣