पुण्यातील हसवून टाकणारी हि गोष्ट वाचाच
हि गोष्ट आहे पुणे ची, दुपारचे २ वाजले होते एक मुंबई चा माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिही अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच.त्या दरवाजा वर “टणक ऊस” ??? असं एलीहून ठेवले होतेहे नाव का बर ठेवले असेल, असे तो माणूस विचार करू लागला.त्याच्या मनात खूप जास्त उत्सुकता निर्माण … Read more