आजी आजोबा यांच्या गप्पा गोष्टी Aaji Ajoba Jokes in Marathi
Funny Jokes of Grand-mother and Grand-father in Marathi Language Aaji Ajoba jokes in Marathi language आजोबांचे वय 85 झाले होते. आजींचे वय 80 होते. त्या दोघांच्या लक्षात आले, की आता आपली परतीची वेळ भरत आलेली आहे. दोघांनी विचार केला की आपण केलेल्या एकमेकांच्या बाबतील चुका, अपराध मान्य करू, एकमेकांना सांगू, म्हणजे मरताना रुखरुख राहणार नाही.. … Read more