कोरोना ची कविता Poem on corona in Marathi

Read poem on Corona virus in Marathi Language. This is the comedy poem made on the corona virus pandemic which was started in the early 2020.

कोरोना वायरस वर मराठी भाषा मधे कविता

मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर आणि माहेर,
सगळ्यानी मास्क घालूनच पडा घराबाहेर,👍

शंकराच्या पिंडीवर बेलाच पान ठेवते वाकून,
रोजचे व्यवहार करा सोशलडिस्टंसिंग राखून👍

शिरा बनवायला तूप,साखर,वेलची व रवा आणला जाडा,
रोगप्रतिकारक शक्ती वाढवायला प्या आयुर्वेदिक काढा😊

कोरोना वायरस वर जोक्स वाचा

ताजमहल,कुतुबमिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट,
लक्षण दिसली कोरोना ची तर डॉक्टरना भेटा थेट👍

सूर्याला म्हणतात इंग्रजीत सन,चंद्रला म्हणतात इंग्रजीत मुन,
सॅनिटायझर लावा आल्यावर बाहेरून,बाहेर जाताना घरातून👍

हिमालयात आणि शिमल्यात आहे बर्फाची रास
हँडवॉश व मास्क वापरून करूया कोरोनाचा ऱ्हास

काळे मणी, सोनेरी मणी घरभर पसरले,
कोरोनामुळे सगळे इतर आजार विसरले☺️

चिमणीला म्हणतात चिऊ,कावळ्याला म्हणतात काऊ,
आपण घरीच सुरक्षित राहू,विनाकारण बाहेर नका जाऊ,👍
चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप,
डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप,👍

😊

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Exit mobile version