कॉरोन मध्ये झालेल्या लग्नाची गम्मत बघा
मुलीची आई – अहो….हे कुठले फालतू मास्क आणलेत? मुलीच्या सासूला आणि. सासर्याना तरी N- 95 द्यायला नको का? नणंदा मावशी मामी आणि काकवाना आणि त्यांच्या नवर्याना cotton mask चालतील. इतर लोकाना ते use and throw वाले पण चालतील. नाहीतरी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाहीये. तेव्हा बराच खर्च वाचणार आहे. तर जावईबापू ना एक PPE … Read more