मुलीची आई – अहो….हे कुठले फालतू मास्क आणलेत? मुलीच्या सासूला आणि. सासर्याना तरी N- 95 द्यायला नको का? नणंदा मावशी मामी आणि काकवाना आणि त्यांच्या नवर्याना cotton mask चालतील. इतर लोकाना ते use and throw वाले पण चालतील. नाहीतरी 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाहीये. तेव्हा बराच खर्च वाचणार आहे. तर जावईबापू ना एक PPE… Continue reading कॉरोन मध्ये झालेल्या लग्नाची गम्मत बघा
Tag: corona
पुणे शहरात जेव्हा कोरोना पसरतो Jokes on corona in Pune city
जेव्हा पुणे शहरामध्ये कोरोनाव्हायरस पसरतो, तेव्हा कोणकोणत्या प्रकारचे जोक्स आणि विनोद तयार झाले, त्याची चांगली प्रकारे वर्णन या पोस्टमध्ये केले गेले आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला पोट भरून हसण्यासारखे जोक्स वाचायला मिळतील. पोस्ट आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका. Read jokes on corona virus outbreak in pune city ,Punekar funny jokes and memes in Marathi. कुलूप सापडलं… Continue reading पुणे शहरात जेव्हा कोरोना पसरतो Jokes on corona in Pune city
डॉक्टर पेशंट जोक्स Doctor patient jokes in Marathi
If you want to read jokes on doctor patient, then you have to the right place. Here are doctor patient funny jokes, memes, funny whatsapp messages, funny conversations between a doctor and patient. Morning Walk नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता . लांबून एक इसम लंगडत येताना दिसला.एक डॉक्टर म्हणाले ” याला काय… Continue reading डॉक्टर पेशंट जोक्स Doctor patient jokes in Marathi
लॉकडाउन जोक्स मराठी मध्ये Lockdown jokes in Marathi Hindi
पत्नी बोली–एक महीने में तुम्हे गृहकार्य में एकदम माहिर कर दूँगी..!!पति बोला–फिर कोई अच्छी सी लड़की देखकर हाथ भी पीले करवा देना!!😷🤒🤕😝😝😜😜 शेजाऱ्यांकडे लग्न 👰🏻होतं, आम्हाला बोलावणं नाही आलं..😡पण शांत बसण्याशिवाय पर्याय नव्हता. दूर कोपऱ्यावर ऊभा राहून आत जाणारी माणसं मोजत बसलो. 🚶🏻♂️🚶🏻♀️🚶🏻♂️🚶🏻♂️🚶🏻♂️….जसे ५० क्रॉस झाले, तसा पोलिसांना 👮🏻♂️फोन लावला… 🤷🏻♂️🤣😜😂हंड्यावर हंडे सात,त्यावर मांडली परात,कोरोनाना… Continue reading लॉकडाउन जोक्स मराठी मध्ये Lockdown jokes in Marathi Hindi
कोरोना जोक्स मराठी Corona jokes in Marathi
कोरोना पासुन कसं वाचायचं हे जाणून घ्यायचं आसेल तर मला बिनधास्त काॅल करामाझ्या काॅलर ट्युन मध्ये ती बाई सगळं सांगेलसुप्रभात 😀🙏🏻 कोरोना झाल्यावर उपचारासाठी मंत्री नांदेडहून मुंबईला गेलेत!2 वर्षे मुख्यमंत्रीपद7 वर्षे खासदार5 वर्षे महसूलमंत्री5 वर्षे उद्योग आणि सांस्कृतिकमंत्रीआणि आता सहा महिन्यांपासून पुन्हा सत्तेत!तरीही नांदेडमध्ये आपल्यावर व्यवस्थित उपचार होतील अशी व्यवस्था आपण उभारू शकलो नाही ह्याची… Continue reading कोरोना जोक्स मराठी Corona jokes in Marathi