गुरुजी आणि वरुन देव हसवून टाकणारी कहाणी Guruji ani varun dev

 गुरुजी शाळेतून घरी परतत होते.वाटेत एक नदी होती. आपण नदी ओलांडण्यास प्रारंभ करण्या आधी गुरुजी दगडावर बसले  त्याने त्याच्या बॅगमधून पेन व कागद बाहेर काढला आणि त्याच्या पगाराचा हिशोब करु लागले. अचानक… ..,पेन त्यांच्या हातुन घसरले आणि  पाण्यात बुडाले….गुरूजी अस्वस्थ झाले.आजच पाच रुपये देऊन खरेदी केला होता.त्यानी इकडे-तिकडे पाहिले,पाण्यात जाण्याचा प्रयत्न करायचे,आणि भीतीने बाहेर पडायचे.अगदी नवीन… Continue reading गुरुजी आणि वरुन देव हसवून टाकणारी कहाणी Guruji ani varun dev

छोटे छोटे विनोद आणि गावाकडील मराठी जोक्स

ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडकेयांचा खूप मोठं योगदान आहे.ते कस? Steve Jobs- सर माझे प्रोडक्टयशस्वी होण्यासाठी काही उपाय सुचवा.Dada Kondke-“I”घाल आणि परिणाम तुमच्या समोर आहेच…iphone,ipad, ipod etc. एक तरी चांगलं कि जगातले सर्व देवी देवता भारत देशामध्येच होऊन गेले…नाहीतर  तर… घरातल्या बायकांनी असा हट्ट धरला असता…‘लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय…जपानच्या देवीला बोलले होते एकदा… Continue reading छोटे छोटे विनोद आणि गावाकडील मराठी जोक्स

Exit mobile version