छोटे छोटे विनोद आणि गावाकडील मराठी जोक्स
ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडकेयांचा खूप मोठं योगदान आहे.ते कस? Steve Jobs- सर माझे प्रोडक्टयशस्वी होण्यासाठी काही उपाय सुचवा.Dada Kondke-“I”घाल आणि परिणाम तुमच्या समोर आहेच…iphone,ipad, ipod etc. एक तरी चांगलं कि जगातले सर्व देवी देवता भारत देशामध्येच होऊन गेले…नाहीतर तर… घरातल्या बायकांनी असा हट्ट धरला असता…‘लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय…जपानच्या देवीला बोलले होते एकदा … Read more