ऍपल कंपनीच्या यशामधे दादा कोंडकेयांचा खूप मोठं योगदान आहे.ते कस? Steve Jobs- सर माझे प्रोडक्टयशस्वी होण्यासाठी काही उपाय सुचवा.Dada Kondke-“I”घाल आणि परिणाम तुमच्या समोर आहेच…iphone,ipad, ipod etc. एक तरी चांगलं कि जगातले सर्व देवी देवता भारत देशामध्येच होऊन गेले…नाहीतर तर… घरातल्या बायकांनी असा हट्ट धरला असता…‘लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय…जपानच्या देवीला बोलले होते एकदा… Continue reading छोटे छोटे विनोद आणि गावाकडील मराठी जोक्स
Tag: Jokes
जेव्हा सरनि दिलेले होमवर्क तो घरी विसरतो Funny Marathi Story
एके काळी एका छोट्या गावात विशाल नावाचा एक मुलगा राहत होता. गोष्टी विसरण्याची त्याला खूप सवयी होती. शाळेमध्ये तो सरासरी विद्यार्थी होता. एक दिवस सकाळी विशालला उशीरा जाग आली, तो शाळेसाठी तयार होण्यासाठी धावत सुटला. जेव्हा त्याने त्याची बॅग पकडली आणि दारातून बाहेर पडला तेव्हा त्याला लक्षात आले की तो काहीतरी महत्त्वपूर्ण विसरला आहे ते… Continue reading जेव्हा सरनि दिलेले होमवर्क तो घरी विसरतो Funny Marathi Story
पुण्यातील हसवून टाकणारी हि गोष्ट वाचाच
हि गोष्ट आहे पुणे ची, दुपारचे २ वाजले होते एक मुंबई चा माणूस पुण्यात फिरत होता. पुण्यात काहिही अशक्य नाही याची कल्पना असूनही एका बंगल्याचे नाव वाचून तो दचकलाच.त्या दरवाजा वर “टणक ऊस” ??? असं एलीहून ठेवले होतेहे नाव का बर ठेवले असेल, असे तो माणूस विचार करू लागला.त्याच्या मनात खूप जास्त उत्सुकता निर्माण… Continue reading पुण्यातील हसवून टाकणारी हि गोष्ट वाचाच
150 जबरदस्त मराठी विनोद फनी चुटकुले, Khatarnak Marathi jokes ever
वाचा 150 जबरदस्त मराठी विनोद व्हाट्सअप जोक्स, Most funny Chutkule jokes in Marathi language. Jokes on corona, doctor nurse jokes, khatarnak Marathi Gappa goshti and so on… किचन टिप्स.भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात.त्याच शेजारी दुसऱ्या बरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात.आपलं मत काय? 😂😂😂-Gurujee! पावसा मुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी… Continue reading 150 जबरदस्त मराठी विनोद फनी चुटकुले, Khatarnak Marathi jokes ever
ज्योतिष नी केली भविष्यवाणी विनोदी कथा वाचा comedy jokes
Astrologer funny, comedy story in marathi. हि कहाणी आहे एका गावातल्या ज्योतिष ची. एक दिवस सविता नावाची बाई ज्योतिष कडे तिची कुंडली घेऊन येते, त्यावेळेस कशी गम्मत होते ते या पोस्ट मध्ये वाचा. ज्योतिषी : तुझे नाव सविता आहे ?सविता : होय, महाराज !ज्योतिषी : तुझ्या पतीचे नाव रितेश आहे ?सविता : (हात जोड़ते) होय……… Continue reading ज्योतिष नी केली भविष्यवाणी विनोदी कथा वाचा comedy jokes