दारूची कविता Daaru chi kavita – Marathi Jokes

।। विषय जरी दारु असला तरी ! ।। कविता सुंदर आहे न घेणाऱ्यालाही हसवेल ! ।। पिऊन थोडी चढणार असेल ।। तरच पिण्याला अर्थ आहे ।। एवढी ढोसून चढणार नसेल ।।  तर आख्खा खंबा व्यर्थ आहे ।। मी तसा श्रध्दावान ।। श्रावण नेहमी पाळतो ।। श्रावणात फक्त दारू पितो ।। नॉनव्हेज मात्र टाळतो ।। ज्याची… Continue reading दारूची कविता Daaru chi kavita – Marathi Jokes

Exit mobile version