नवरा बायको जोक्स Navra Bayko Jokes in Marathi
कार मध्ये बसताच जसा, नवरा सीट बेल्ट लावायला लागला,तेवढ्यात त्याची बायको नाराज होऊन त्याला म्हणाली की,“तुम्हाला ना, माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास राहिला नाही “.😜😂😂😂😂😂😂😂😂😂 आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली, तेव्हा त्याला ते फार रोमँटिक वाटलं… 💓😍…वस्तरा गळ्यावर असताना तिने विचारलं, …‘नताशा कोण रे?’😲😰🤣🤣😃😃🤪🤪 ज्यांचा आर्सेनिक अल्बम वर विश्वास नसेल, … Read more