कार मध्ये बसताच जसा, नवरा सीट बेल्ट लावायला लागला,
तेवढ्यात त्याची बायको नाराज होऊन त्याला म्हणाली की,
“तुम्हाला ना, माझ्या वट पौर्णिमेच्या व्रतावर थोडा देखील विश्वास राहिला नाही “.
😜😂😂😂😂😂😂😂😂😂

आज तुझी दाढी मी करणार, असं ती म्हणाली, तेव्हा त्याला ते फार रोमँटिक वाटलं… 💓😍…
वस्तरा गळ्यावर असताना तिने विचारलं, …
‘नताशा कोण रे?’
😲😰🤣🤣😃😃🤪🤪

ज्यांचा आर्सेनिक अल्बम वर विश्वास नसेल, त्यांनी लग्नाचा अल्बम पहावा,…..
रोगप्रतिकारक शक्ती नाही तर सहनशक्ती तर वाढेल
😁😁😁😁

Marathi Jokes
जरी बायकोला स्वर्गात जागा मिळाली तरी आपली बायको नरकात वाकून बघणारच….
कि आपला नवरा कोणत्या चेटकिणी सोबत तर नही ना…
😛😛😂😝😝😂😂😜😝😂😂😂

ज्या पोरी हुशार असतात…
त्या लग्नानंतर बचत गटाच्या अध्यक्ष होतात…
😜😜😝😝😝😝😂😂😛😛😜😛😝

माझा एक प्रश्न
मॉम ला मदर म्हणतात…
तर
डॅड ला दादर का म्हणत नाहीत….
😜😜😜😂😂😂😝😝😛😛😝😝😝😝😝

आज बायकोने किचन मध्ये स्पेशल “खीर” बनवायला शिकवली..,,,,,,!!
मी म्हटलं “आता “गुरू दक्षिणा’ माग……!!!
बायको म्हणाली –
“शेजारणीला माझ्यासमाेर ‘ताई‘ म्हणा……..!!!
😃🤣🤣🤣.😀😀

नवरा :- मी आज पासून लवकर उठेन आणि लवकर झोपेन…
बायको :- का..? ब्लॉक केला वाटत सटवीने…
😲😲😲😲😝😝😂😂😛😛🤣😜😜😰😰😰

पतीः तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत म्हणून, 😳😳😳
इथ तर एकच भाजी दिसतेय 😀😀😀
पत्नीः ऑप्शन्स दोनच आहेत 😉
1 खायचं असेल तर खा.
2 नाहीतर बोंबलत जा.

एक दिवस सकाळी बायको घाई घाई मध्ये जेवणात मीठ टाकायला विसरली.
आणि तो डब्बा त्याच्या नवऱ्याला तसाच देऊन दिला.
आणि नवरा दिवसभर टेन्शन मध्ये होता कि जिभेची चव गेली कि काय?
😂😂😂

Bayko Ni Keli Gammat
बायको ने नवऱ्याला msg करून सांगितले :- ऑफिस सुटल्यावर भाजीपाला घेऊन या! आपल्या शेजारीण वहिनींनी पण केळी आणायला सांगितले आहे, नक्की आणा!
Husband : कोणत्या वहिनी. ?
Wife : अहो कुणी नाही, मी या साठी लिहिले की तुम्ही पोस्ट पूर्ण वाचावी..!😃
😃😂😋😉
अजून गम्मत आहे…😳
नवरा:- अग पण त्या वाहिणींसोबतच आहे, तू कोणत्या वहिनी बद्दल बोलत होतीस?
बायको :- आता कुठे आहात तुम्ही? 😡😡😡
नवरा : भाजी बाजारा जवळ . आणखी कुठे असणार? 😎
बायको:- तिथेच थांबा कोपऱ्या वर , मी आलीच …..
10 मिनटा नंतर
अहो, मी भाजी बाजारात कोपऱ्यावर उभी आहे, कुठे आहात तुम्ही?
नवरा :-” बावळट, मी अजून ऑफिस मधून निघालो नाही, गेलीच आहे तर तूच भाजीपाला घेऊन ये
😂😂😂
नवऱ्याला खूप जोरात भूक लागलेली असते, तो बायकोला हाक मारतो : सोनू …
बायको : काय?
नवरा : जेवण तयार झालं आहे का?…, की मी बाहेर जाऊन जेऊन येऊ?
बायको : पाचच मिनिटं थांबा.
नवरा (चेहऱ्यावर स्मितहास्य देऊन ) : पाच मिनिटांत जेवण तयार होतंय का?
बायको : नाही, मी पण आवरून तुमच्या सोबत येते की.
🤣🤣🤣
खतरनाक जोक 😂😂😂
एक दिवस राहुल आपल्या बायकोला आणायला सासरी चालला होता.🚶♂️
रस्त्यात तो चहावाल्या जवळ चहा घ्यायला थांबला,,
चहावाला – “कुठे चाललात”..?
राहुल – “आपल्या बायकोला घेण्यासाठी सासरी चाललो”.
चहावाला – “आता काही फायदा नाही तिथं जाऊन”..!
राहुल – “का”..??
चहावाला – “कारण ती तर विधवा झाली”.
राहुल अर्ध्या रस्त्यातून गावी वापस आला,
राहुलची आई – “रिकाम्या हाताने का आला , सूनबाईला कुठं सोडली”..?
राहुल – “चहावाल्याने सांगितले,,ती तर विधवा झाली , म्हणून नाही आणली”.
राहुलची आई – “तु जिंवत असताना ती विधवा कशी झाली”..??
राहुल – “मग मी जीवंत असताना तु विधवा कशी झाली”..?
राहुलची आई – “काळ्या तोंडाच्या तुझा बाप मेला होता म्हणून मी विधवा झाली”.!
राहुल – “मग तीचा बाप मेला असेल”.😄
राहुलची आई – “मेल्या, मुडध्या😡 तुला किती वेळा सांगितले ,त्या चहावाल्या च्या नादी लागू नकोस
म्हणून..!!!
😆🤣😆🤣😆
एक दिवस नवरा भाजीपाला घ्यासाठी बाजारात जातो. त्याच्या कडे पैसे कमी असते म्हणुत तो एक जुगाड लावतो, आणि घरी आल्यावर बायको ला सांगतो पूर्ण कहाणी सांगतो.
नवरा : आगं, मी एक रुपयाचे तीन आलू आणले आहे.
बायको : ते कसे काय?
नवरा : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.
बायको : आणि तिसरा?
नवरा : तिसरा त्याने फेकून मारला.
🤣🤣🤣🤣🤣
पती आणि पत्नी मध्ये एक तास चालू असलेलं भांडण फक्त पतीच्या एका वाक्यात संपलं..
सुंदर आहे म्हणून काहीपण बोलशील का….
त्यानंतर बायको काहीच बोलली नाही..
आणि वर त्याला चहा आणि बिस्कीट सुद्धा दिलं…
🤣🤣😛😛😂
लक्षात ठेवा आपल्याला रोगाशी लढायचे आहे.. रोग्याशी नाही…🤣
Power of music!
संगीताची किमया अदभुत असते …. तानसेन गायला लागला की हरणे बाजुला येऊन मंत्रमुग्ध होत असत!
अशीच घटना काल घडली!
.
.
.
नवरा बायकोचे जोरात भांडण चालु होत! बायको चिडून चिडून त्याच्या खानदानाचा उद्धार करत होती!
.
.
.
तेवढ्यात शेजारीण बाल्कनीत येऊन जोरात गाऊ लागली …. कोई जब तुम्हारा ह्रिदय तोड दे ….तब तुम मेरे पास आना …. मेरा घर खुला हा……।
.
.
.
बायको जादुची कांडी फिरवल्यासारखी शांत झाली….. बाल्कनीच दार आपटलं …. आणि किचन मधुन चहा भजी घेऊन नटून आली!
.
.
.
संगीताची ताकद … दुसर काय?
😄😄😄
हसा चकटफू 🤦♀️😛 Men will be Men 😎
रात्रीच्या वेळी स्कुटरवरून जात असताना समोरून कुत्रा आल्या मुळे गोंधळून जाउन एका माणसांचा बॅलन्स जातो आणि तो बाजूच्या नाला सदृश खड्ड्यात जाउन पडतो, मोठ्या मुश्किलीने कसं बस खड्ड्यातुन बाहेर येत असतानाच त्याला तशा अवस्थेत पाहून एक सुंदर स्त्री आपली भली मोठी कार त्याच्याजवळ थांबवून विचारते “
तुम्हाला लागलंय का ” नाही विशेष नाही ” तो उद्गगारतो
ती : “माझे घरं जवळच आहे, घरी चला कपडे ठीक ठाक करा थोडा आराम करा, खरच जास्त लागलं नाही ना हे बघा “
तो : “तुमचे खूप धन्यवाद पण माझी बायको नाराज होईल !
ती : “टेन्शन घेऊ नका मी एक डॉक्टर आहे, चला बघूया जखम झालीय का? ! “
तो : “नको हो माझी बायको नाराज होईल ! “
ती : “फँक्चर तर नाही झालंय ना हे बघायला हवं ! “
तो : “नको हो मला माहितेय माझी बायको नाराज होईल ! ” शेवटी हो नाही करता करता तो तिच्याबरोबर तिच्या गाडीत बसून तिच्या घरी जातो. घरी गेल्यावर ती त्याला कपडे स्वच्छ करायला सांगते गरम पाण्यानी हात पाय धुवून झाल्यावर त्याला ज्युस प्यायला देते, त्याचं चेकअप करते. हा मध्ये मध्ये माझी बायको नाराज होईल असं पुटपुटत असतोच !
शेवटी ती न रहावुन म्हणते “अहो ती का नाराज होईल, तीला कळणारसुद्धा नाही तुम्ही नाल्यात पडल्याचे आता तर तुमचे कपडे ही स्वच्छ झालेत तुम्हांला मी first aid ही केलंय!
तो : नाही हो ती नाराज होईल तरीही ☹️
ती : आहो ती तर घरी आहे ना🤔
तो : नाही हो ती अजूनही त्या नाल्यातच पडलेली असेल ! 😬😎🤓
गणित विषयात काठावर पास झालेली बायकोचे गणित 😆😆 एकदा नवऱ्याने बायकोकडून ₹ 250 उसने घेतले. काही दिवसांनी परत ₹250 उसने घेतले. काही दिवसांनी बायकोने पैसे परत मागितले. नवऱ्याने विचारले किती? बायकोने सांगितले ₹4100. तो म्हणाला कसे? तिने गणित मांडले. 👇👇👇👇 ₹ 2 5 0 +₹ 2 5 0 —————– ₹ 4 10 0 नवरा विचार करतोय ही कोणत्या शाळेत गणित शिकली ? नंतर त्याने ₹400 परत केले, आणि विचारले आता किती राहिले? तिने गणित मांडले ₹ 4 1 0 0 – ₹ 4 0 0 —————- ₹ 0100 नवऱ्याने ₹100 परत दिले. दोघेही आनंदात जीवन जगत आहेत. पण गणिताचा मात्र खून झाला. 🤣🤣🤣🤣
बायको ने नवऱ्याला msg करून सांगितले :
ऑफिस सुटल्यावर भाजीपाला घेऊन या! आपल्या शेजारीण वहिनींनी पण केळी आणायला सांगितले आहे, नक्की आणा!
Husband : कोणत्या वहिनी. ?
Wife : अहो कुणी नाही, मी या साठी लिहिले की तुम्ही पोस्ट पूर्ण वाचावी..!
😃😃😂😋😉
अजून गम्मत आहे…😳
नवरा:- अग पण त्या वाहिणींसोबतच आहे, तू कोणत्या वहिनी बद्दल बोलत होतीस?
बायको :- आता कुठे आहात तुम्ही? 😡😡😡
नवरा : भाजी बाजारा जवळ . आणखी कुठे असणार? 😎
बायको:- तिथेच थांबा कोपऱ्या वर , मी आलीच …..
10 मिनटा नंतर
अहो, मी भाजी बाजारात कोपऱ्यावर उभी आहे, कुठे आहात तुम्ही?
नवरा :-” बावळट, मी अजून ऑफिस मधून निघालो नाही, गेलीच आहे तर तूच भाजीपाला घेऊन ये…
अजून गम्मत संपली नाही..
A big twist is here now
बायको:- अहो, पण मी रागात निघाली होती, पर्स तर घरीच राहिली..
नवरा:- मुर्ख, पर्स तर सोबत आणायची ना! ठीक आहे, आलोच! .
(बाजारात पोचल्यावर) कुठे आहेस तू? मी आलोय बाजारात..
बायको :- अहो, मी घरीच आहे. आता भाजीपाला घ्या व सरळ घरी या! लवकर!!!
😋😀😃
Moral of the story –
नारी से तो नारायण नहीं जीत पाये नर क्या चीज़ है। 😃😜🤒
😂😂😂😂😂😂😂😂😄😃
हसा हसवत राहा!